3 त्या लोकांना डफाच्या आणि
वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या.
4 परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे.
देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला. (स्तोत्रसंहिता 149:3-4)
स्तुति साठी इब्री शब्द हा “हलाल” आहे आणि बायबल मध्ये इतर कोणत्याही इब्री शब्दा पेक्षा त्याचे स्तुति असे भाषांतर केलेले आहे. तसेच, काळजीपूर्वक पाहा, वचन 4 मध्ये “सुंदरते” साठी इब्री शब्द “पार” आहे (त्याचा उच्चार पाव..र असा केला जातो) त्याचा अर्थ “गौरवाने प्रशंसा करावी.”
परमेश्वर त्याच्या लोकांचा आदर प्रशंसेने करील जेव्हा ते त्याच्या नावाचे ‘हलाल’ करतील. तो सुंदरतेने, किंवा गौरवाने आदर करील. यास नम्रता व तयारी लागते की इतरांसमोर मुर्खासारखे दिसावे जेणेकरून देवाचे गौरव तुम्हावर प्रकट व्हावे.
2 शमुवेल 6:1-10 मध्यें, दाविदाने त्याच्या प्रथम खटपटीत प्रयत्न केले की कोशा ला परत आणावे परंतु दैवी आदेशाचे पालन करण्यात चुकला. चुकलेल्या प्रयत्नात, तेथे मोठ्या आवाजात व सुंदर संगीत व भव्य मिरवणूक होती. तथापि, त्यांनी देवाच्या दैवी आदेशाचे पालन केले नाही. नियमशास्त्रानुसार कोशाला याजकांनी आपल्या खांद्यावर वाहून नेण्याऐवजी त्यांनी त्यास बैलगाडी वर ठेवले होते. त्याचा परिणाम म्हणून, देवाने उज्जा ला तडाखा दिला व तो मरण पावला जेव्हा तो कोशाला स्थिर करण्यास गेला होता. ते जे शरीरापासून जन्मले आहेत ते शरीरा द्वारे जपले पाहिजे. देवाचे गौरव देह करू शकत नाही (रोम. 8:8).
‘हलाल’ करणे हा काही केवळ संगीत वाजविणे, नाचणे व गाण्याचा विषय नाही. नवीन करारात दैवी आदेश हा उपासना ही आत्म्याने व खरे पणाने करावी हा आहे. (योहान 4:23-24)
दुसऱ्या वेळी जेव्हा दाविदाने कोशा ला आणले (तीन महिन्या नंतर), ते देवाच्या दैवी आदेशानुसार होते. दावीद ‘हलाल’ ची जिवंत व्याख्या झाला जेव्हा तो लोकांसमोर मूर्खपणाने नाचला.
14 सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नाच करत होता.
15 दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते. (2 शमुवेल 6:14-15)
दाविदाने त्याची प्रतिष्ठा किंवा त्याचे दिसणे याची पर्वा केली नाही जेव्हा तो मोठ्या सामर्थ्याने देवा समोर नाचला. इतर लोक तुमच्या विषयी काय विचार करतील यात मग्न असणे हे देवाच्या सान्निध्याचा आनंद घेणे व त्याच्या गौरवाने प्रशंसित होणे यासाठी सर्वात मोठा अडथळा आहे.
6 लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या
आणि त्यांना त्यांच्या तलवारी हातात घेऊ द्या.
7 त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या.
त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या. (स्तोत्रसंहिता 149:6-7)
दाविदाने त्याची प्रतिष्ठा किंवा त्याचे दिसणे याची पर्वा केली नाही जेव्हा तो मोठ्या सामर्थ्याने देवा समोर नाचला. इतर लोक तुमच्या विषयी काय विचार करतील यात मग्न असणे हे देवाच्या सान्निध्याचा आनंद घेणे व त्याच्या गौरवाने प्रशंसित होणे यासाठी सर्वात मोठा अडथळा आहे.
परमेश्वराने आपल्याला दुपदरी मिश्रण दिले आहे ज्याने आपल्या शत्रूंना पराभूत करावे: आपल्या मुखात देवाची स्तुति व देवाचे वचन (दुधारी तरवार) आपल्या हातात.
या उताऱ्याची नवीन कराराची समज ही व्यवस्थित आहे कारण परमेश्वर त्याचा क्रोध व न्याय विधर्म्यांवर ओतण्याद्वारे सामान्यपणे आपल्या स्तुतीला उत्तर देत नाही.
नवीन कराराच्या अर्थाने, परमेश्वर बोलत आहे, राष्ट्रा मध्ये चर्च साठी येथे वारसा आहे, परंतु त्यावर अजून हक्क दाखविलेला नाही. पुढे व्हा आणि सैतानी सामर्थ्याला बांधून टाका जे मनुष्यांच्या अंत:करणाला बांधून टाकते आणि त्या राज्यासाठी पुन्हा दावा करते की ख्रिस्ताच्या शरीराच्या हिस्स्याला आतमध्ये आणावे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०