अहो दिव्यदूतहो, परमेश्वराला श्रेय दया, परमेश्वराला गौरव व सामर्थ्य ह्यांचे श्रेय दया. परमेश्वराला त्याच्या वैभवी नांवाचे श्रेय दया; पवित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. (स्तोत्र २९:१-२)
परमेश्वर आपल्या लोकांस सामर्थ्य देईल; परमेश्वर आपल्या लोकांस शांतीचे वरदान देईल. (स्तोत्र २९:११)
लक्षात घ्या की स्तोत्र असे सुरु होते,.... परमेश्वराला श्रेय दया, परमेश्वराला श्रेय दया....
आणि परमेश्वर तुम्हांला देईल, याने शेवट होतो.
जर आपण पाप्त केले तर मग आपल्याला देण्याची गरज आहे. देणे प्राप्त करण्याअगोदर येते.
परमेश्वराच्या वाणीचे सात वर्णन
१] परमेश्वराचा ध्वनि जलांमधून चढत आहे; प्रतापशाली देव गर्जना करीत आहे; परमेश्वर जलाशयावर आहे. (स्तोत्र २९:३)
२] परमेश्वराचा ध्वनि प्रबल आहे. (स्तोत्र २९:४अ)
३] परमेश्वराचा ध्वनि प्रतापमय आहे. (स्तोत्र २९:४ब)
४] परमेश्वराचा ध्वनि देवदारु मोडितो; परमेश्वर लबानोनाच्या देवदारूंचा चक्काचूर करितो. तो त्यांस वासराप्रमाणे उसळावयास लावितो; लबानोन व सिर्योन ह्यांना रानबैलाच्या वत्साप्रमाणे उसळावयास लावितो. (स्तोत्र २९:५-६)
५] परमेश्वराचा ध्वनि अग्निज्वाला भेदितो. (स्तोत्र २९:७)
६] परमेश्वराचा ध्वनि वनें कंपायमान करितो; परमेश्वर कादेशचे वन कंपित करितो. (स्तोत्र २९:८)
७] परमेश्वराचा ध्वनि हरिणीस गर्भ गाळावयास लावितो आणि वनवृक्ष पर्णहीन करितो; त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा! महिमा! असा ध्वनि दुमदुमतो. (स्तोत्र २९:९)
परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो; परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे. (स्तोत्र २९:१०)
येथे आपण पाहतो की येथे अस्थिर व उचंबळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर परमेश्वर राजा म्हणून राजासनावर आरूढ आहे. हे उचंबळणारे जलप्रवाह दुष्ट आध्यात्मिक शक्तीच्या अधीन असलेल्या जगाच्या अस्थिर व उदंड राष्ट्रांचे चिन्ह आहे. पात्म बेटावरील त्याच्या दृष्टांतात, योहानाने पाण्याच्या अनेक प्रवाहांवर एका व्यभिचारी स्त्रीला बसलेले पाहिले, आणि त्यास सांगण्यात आले, "जेथे कलावंतीण बसली आहे, तेथे 'जे जलप्रवाह' तूं पाहिले, ते, लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत" (प्रकटीकरण १७:१५). देवाची लोक म्हणून, ही सुद्धा आपल्या शत्रुत्वात आहेत.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०