वैऱ्याच्या शब्दामुळे(स्तोत्रसंहिता ५५:३)
शत्रूलावाणी आहे.
शत्रूची वाणी तुम्हाला ज्या पाचारणा साठी बोलाविले गेले आहे ते करण्यापासून अडथळा करू शकते. याउलट, लोक जे येशूची वाणी ऐकतात ते त्याच्या मागे चालण्यात समर्थ होतात.
लोक जे शत्रूची वाणी ऐकतात ते नेहमीच गोंधळात असतात. लोक जे शत्रू द्वारे गोंधळात टाकले गेले आहेत ते नेहमी असे शब्द बोलतात, "त्याने ते म्हटले, तिने ते म्हटले, त्यांनी म्हटले इत्यादी.
कारण हा शत्रू नाही जो मला दूषणदेतो; तर मग मी ते सहन करू शकतो.
कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढे ज्याने तोरा मिरविला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो; पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास. आपण एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू. (स्तोत्रसंहिता ५५: १२-१४)
हे शब्द हे मशीहाविषयक भविष्यवाणी आहेत जे प्रभु येशूला यहूदा इस्कर्योत द्वारे फसविले जाण्याचा संदर्भ देते.
त्यांना अकस्मात मरण येवो; ते जिवंतच अधोलोकी उतरोत; त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे. (स्तोत्रसंहिता ५५: १५)
हे वचन भविष्यात्मक नरकाच्या स्थानाबद्दल बोलते. शब्द लक्षात घ्या, 'खाली जा.....नरकात.
स्तोत्रसंहिता ६३:९ अक्षरशः आपल्याला सांगते की, जे माझ्या जिवाचा घात करावयास टपले आहेत, ते पृथ्वीच्या अधोभागी जातील.
गणना १६: ३० आपल्याला सांगते की, पृथ्वीने आपले तोंड उघडून त्यांना व त्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकिले आणि हे अधोलोकांत जिवंत उतरले, तर असे समजा की, ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानिले आहे.
मला वाटते की हे फारच सरळ आणि स्पष्ट आहे की नरक ही खरी जागा आहे आणि ती अक्षरशः आपल्या ह्या पृथ्वीच्या अधोभागात आहे, आणि शक्यतो त्याच्या मध्यभागाजवळ.
संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकळूतीने आपले गाऱ्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. (स्तोत्रसंहिता ५५: १७)
दिवसातून तीन वेळा प्रार्थना करण्यामुळे दानीएल ला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आले.
त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नांगव्या तरवारीसारखे होते. (स्तोत्रसंहिता ५५: २१)
प्रभावी असण्यासाठी तुम्हाला मोठयाने आणि उच्च स्वराने बोलण्याची गरज नाही.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०