पुढील ह्या मशीहा विषयीच्या भविष्यवाण्या आहेत (भविष्यवाण्या ज्या ख्रिस्ताशी संबंधित आहेत). प्रभु येशू ख्रिस्ताच्या जीवनात त्या पूर्ण झाल्या आहेत.
द्रोह करणारे साक्षीदार पुढे येतात आणि जे मला ठाऊक नाही त्याविषयी मला विचारितात. (स्तोत्र ३५:११)
मार्क १४:५५-६१ मध्ये हे अचूकपणे पूर्ण झाले आहे.
मुख्य याजक व सर्व न्यायसभा येशूला जिवे मारण्याकरिता त्याच्याविरुद्ध पुरावा शोधीत होते, परंतु तो त्यांना मिळेना. बऱ्याच जणांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना. काही जण उभे राहून त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले, हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे तीन दिवसांत उभारीन, असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले; परंतु त्यांच्या ह्याही साक्षीत मेळ नव्हता. तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारिले, तूं काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय? तथापि तो उगाच राहिला.
माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत; विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत. (स्तोत्र ३५:१९)
योहान १५:२५ मध्ये हे पूर्ण झाले.
"तथापि 'विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला' हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते."
माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या परमेश्वराचे गौरव होगो, असे ते सतत म्हणोत. (स्तोत्र ३५:२७)
ही देवाची इच्छा आहे की आपली भरभराट व्हावी. स्तोत्र ३५:२७ म्हणते की परमेश्वर "त्याच्या सेवकाच्या कल्याणात....... हर्ष करतो". तथापि, मला असे म्हणू दया "कल्याण हे पैशा पेक्षा अधिक आहे; ती स्वतंत्रता आहे की एक शांतीमय ख्रिस्त-केंद्रित जीवन जगावे.
जर परमेश्वर त्याच्या सेवकाच्या कल्याणाने हर्ष करतो, तर मग त्याचे पुत्र व कन्या यांच्या कल्याणामध्ये तो किती अधिक हर्ष करेल? नवीन कराराअंतर्गत, आपण आता केवळ देवाचे सेवक नाहीत; आपण त्याची लेकरे-त्याचे पुत्र व कन्या आहोत.
आई-वडील म्हणून, आपल्याला आपल्या लेकरांनी प्रगती करावी व विपुलपणे आशीर्वाद व्हावे असे पाहावयास आवडते. आपले लेकरे संघर्ष करीत आहेत व कठीण परिस्थितीमधून जात आहेत हे पाहण्यास आपल्याला दु:ख होते. म्हणून हे समजणे आपल्याला आश्चर्यात नाही टाकले पाहिजे की परमेश्वराला सुद्धा त्याच्या लेकारांबद्दल तसेच वाटते. आपण निश्चितच तो जसा आहे त्यापेक्षा उत्तम आई-वडील नाहीत!
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०