सुटकेसाठी दाविदाची प्रार्थना
हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय आणि तुला माझा भरंवसा केला आहे, माझ्या पाठीस लागणाऱ्या व छळणाऱ्यासर्वांपासून माझे रक्षण कर, मला सोडीव.
(स्तोत्रसंहिता ७: १ ऐम्पलीफाईड बायबल)
प्रार्थनेत तातडीक
नाही तर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील (माझ्या शरीराला); मला सोडविणारा कोणी नाही म्हणून तो माझे तुकडेतुकडे करील.(स्तोत्रसंहिता ७: २ ऐम्पलीफाईड बायबल)
परमेश्वर कधीकधी परिस्थिती आपल्या विरुद्ध येऊ देतो म्हणजे आपण प्रार्थनेच्या तातडीसाठी जागरूक व्हावे.
दाविदाला ठाऊक होते की एक सिंह काय विनाश करण्यास समर्थ आहे जर परमेश्वर त्याच्या बाजूने नसता.
प्रेषित पेत्राने लिहिले:
"सावध असा, जागे राहा (शांतचित्त); तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो. (१ पेत्र ५:८)
सैतानाला सुद्धा गर्जणारा आणि फाडून खाणारा असे वर्णन केले आहे. यावरून कोणी दाविदाच्या तातडीच्या प्रार्थनेला समजू शकतो.
१५ त्याने खड्डा खणून खोल केला; आपल्या खड्ड्यात आपणच पडला. [जाळे पूर्ण करण्याअगोदर]
१६ त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल; त्याचा जुलूम [वाईट विचारांसह] त्याच्याच माथी येईल. (स्तोत्र ७:१५-१६)
परमेश्वर सतत दुष्टांची त्याच शोकांतिकेसह झडती घेतो जे त्यांनी धार्मिकांसाठी योजिले होते. न्याय करण्याची ही देवाची पद्धती आहे.
मर्दखय चा शत्रू हामान आणि यहूदी लोकांचे नशीब (एस्तेर ७:७-१०), आणि दानीएलाचे विरोधी सिंहाच्या गुहेत हे बायबल मधील अनेक उदाहरणातील दोन आहेत (दानीएल ६:२४)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०