मी तुझी रोज स्तुती करतो.
तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो. (स्तोत्रसंहिता 145:2)
परमेश्वरा बरोबर तुमचा संबंध हा दररोजचा संबंध आहे –आठवड्याचा, महिन्याचा किंवा वर्षाचा संबंध नाही.
परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात.
त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही. (स्तोत्रसंहिता 145:3)
त्याची स्तुति ही त्याच्या महानतेशी संबंधित असली पाहिजे.
परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.
परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे. (स्तोत्रसंहिता 145:8)
देवाचे हृदय व चारित्र्य हे आपल्या प्रभू येशूच्या व्यक्तित्वा मध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित केलेले आहे. त्याने घोषणा केली आहे. "ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे" (योहान 14:9). तुम्हांला येशूच्या जीवनात फार लांबपर्यंत विचार करण्याची गरज नाही की तो दयाळू व्यक्ती होता.
संपूर्ण पवित्र शास्त्रात हे स्पष्ट आहे की येशू हा दयेने प्रेरित होता आणि तो त्याच्या प्रमाणाच्या बाहेर गेला की त्याच्या सभोवतालच्या लोकांच्या गरजा पुरवाव्यात. जर तुम्हांला हे जाणावयाचे आहे की येशूचे अंत:करण हे कशा समान आहे, इतरांसाठी त्याची दया जाणण्या द्वारे तुम्ही सुरुवात केली पाहीजे.
परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो.
तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो. (स्तोत्रसंहिता 145:9)
देवाची दया ही “त्याच्या सर्व कार्यांवर आहे”! जे सर्व काही तो करतो ते दये वर आधारित आहे. जेव्हा तो तुम्हांला बरे करतो, हे त्याच्या दयेच्या कारणामुळे आहे. जेव्हा तो किंमत भरण्यास तुम्हांला स्त्रोत पुरवितो, हे त्याच्या दयेच्या कारणामुळे आहे. तुमचे तारण सुद्धा-नव्याने जन्मण्याचे कृत्य सुद्धा-हे दये वर आधारित आहे. प्रेषित पौलाने हे अशा प्रकारे व्यक्त केले आहे:
कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. 9 आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारु नये. (इफिसकरांस 2:8-9)
जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो,
त्याच्या अगदी जवळ तो असतो. (स्तोत्रसंहिता 145:18)
घनिष्ठता ही प्रार्थने मध्ये जन्म घेते
घनिष्ठता ही सत्याच्या पायावर विकसित होते जे देवाचे वचन आहे.

Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०