अनेक बायबल विज्ञानी म्हणतात की दाविदाने हे स्तोत्र लिहिले जेव्हा तो अबशालोमच्या बंडखोरीचा सामना करीत होता.
लाजेपासून सुटका
हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरिला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नको.(स्तोत्रसंहिता ७१: १)
दररोजची प्रार्थना
माझ्या मुखात तुझे स्तुतिस्तोत्र सदा राहो; त्यांतून दिवसभर गौरवपर शब्द निघोत.(स्तोत्रसंहिता ७१: ८)
परमेश्वराबरोबर संपूर्ण दिवस कसा घालवावा
१. संपूर्ण दिवसभर देवाची वाट पाहत राहणे
तूं आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करितो.(स्तोत्रसंहिता २५: ५)
२. त्याच्या धार्मिकतेविषयी बोलावे आणि दिवसभर त्याची स्तुति करावी
माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील.(स्तोत्रसंहिता ३५: २८)
३. तुमची साक्ष सांगावी किंवा वचन शिकवावे
माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तूं सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील; त्यांची संख्या मला कळत नाही.(स्तोत्रसंहिता ७१: १५)
४ संपूर्ण दिवसभर अन्य भाषेत बोलत घालवा
माझी जीभ दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील; कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजीत झाले आहेत.(स्तोत्रसंहिता ७१: २४)
ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करितात.(स्तोत्रसंहिता ८९: १६)
तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. (तेव्हा सुमारे दहावा तास होता.) (योहान १:३९)
दहावा तास हा 4 था तास आहे. संध्याकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत हे जवळजवळ ८ तास आहेत. ते कदाचित प्रभु येशू बरोबर जवळजवळ ८ तास राहिले असतील. कॅथरीन कुल्ह्मन हे प्रत्येक चमत्काराच्या सभे अगोदर प्रार्थनेमध्ये ८ तास राहत असे.
पुष्कळ लोकांस मी आश्चर्याचाविषय झालो आहे; तरी तूं माझा खंबीर आश्रय आहेस.(स्तोत्रसंहिता ७१: ७)
दाविदा बरोबरचे लोक आश्चर्य करीत होते की जो मनुष्य इतक्या संकटातून आणि छळातून जात आहे ज्याचा तो सामना करीत आहे तरी तो परमेश्वराशी इतका समर्पित कसा राहू शकतो. कदाचित तुम्ही सुद्धा अशा संकटातून जात आहात.
प्रभु येशू ख्रिस्ताने त्याच्या पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान परीक्षा आणि छळ सहन केला आणि तो 'चिन्ह' ज्याच्याविरुद्ध बोलत होते असा झाला जसे संदेष्टा शिमोन ने म्हटले होते (लूक २: ३४).
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०