मला भीति वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा टाकीन. (स्तोत्रसंहिता ५६: ३)
वरील वचनावर आधारित गीत
देवावर मी भरवंसा ठेविला आहे, मी भिणार नाही; मानव माझे काय करणार?(स्तोत्रसंहिता ५६: ४)
इब्री १३: ६, "म्हणून आपण धैर्याने बोलतो, "प्रभु मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?"
वरील वचन म्हणते, "परमेश्वर माझा साहाय्यक आहे."
हे वचन पवित्र आत्म्याला साहाय्यक असा संदर्भ देत आहे काय? मी हे म्हणत आहे कारण प्रभु येशू ने स्वतः पवित्र आत्म्या बद्दल आपला साहाय्यक असे म्हटले आहे. (योहान १४: २६)
माझी भटकण्याची ठिकाणे तूं मोजिली आहेत; माझी आसवे तूं आपल्या बुधलीत भरून ठेविली आहेत; तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?(स्तोत्रसंहिता ५६: ८)
मेरी बैक्स्टर तिचे पुस्तक, "स्वर्गाचे दैवी प्रकटीकरण" मध्ये म्हणते तिनेस्वर्गात एक खोली पाहिली जेथे मानवी अश्रूंनी भरलेल्या बाटल्या होत्या. ती म्हणते, अश्रू हे दूतांनी भरलेल्या पात्रात आणले आणि ते एकएका बाटलीत भरले ज्यावर लोकांची नावे लिहिलेली होती.
माझी आसवे तूं आपल्या बुधलीत भरून ठेविली आहेत; तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय? (स्तोत्रसंहिता ५६: ८)
मी विश्वास ठेवतो की तेथे स्वर्गात पुस्तके आहेत. स्वर्गा द्वारे नोंद ही केली जात आहे. तेथे तुमच्या अश्रूंची नोंद सुद्धा आहे. मी विश्वास ठेवतो की तेथे तुमच्या दान देण्याबद्दलचे पुस्तक (नोंद)सुद्धा असेल.
संदेष्टा योहान रबिन्द्रनाथ, तीरुनेलवेल्ली, दक्षिण भारत. अशी नोंद आहे की त्याने त्याच्या सेवाकार्या मध्ये अनेक लोकांना मृतातून जिवंत केले आहे. एकदा त्यास विचारले, "तुझ्या प्रार्थना परमेश्वर इतक्या लवकर कशा उत्तरीत करतो?" त्याने प्रत्युत्तर दिले, पवित्र शास्त्र सांगते, "परमेश्वर आपले अश्रू बाटलीत भरीत आहे," मी प्रार्थनेत खूपच रडतो, आणि कदाचित माझी बाटली ही अश्रूंनी अगोदरच भरलेली आहे आणि परमेश्वराला कळत नाही कीमाझे अश्रू आता कोठे ठेवावे म्हणून त्याच्या दयेमध्ये तो माझ्या प्रार्थनांना त्वरित उत्तर देतो की मी आणखी रडू नये."
मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील.(स्तोत्रसंहिता ५६: ९)
प्रार्थना ही दुष्ट शक्तींना मागे फिरावयास लावते. प्रार्थना सुटका आणते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०