"जयघोष होत असत देव वर गेला आहे..' (स्तोत्रसंहिता ४७: ५अ)
ते येशू जो स्वर्गात गेला ते मनात आणते. प्रारंभीच्या चर्च ने स्तोत्र वापरले की प्रभु येशूचे स्वर्गारोहण साजरे करावे.
परमेश्वरजो कर्ण्याच्या शब्दा सह आहे. (स्तोत्रसंहिता ४७: ५ब)
हे वचन प्रभूच्या दुसऱ्या येण्याविषयी बोलते.
पाहा, मी तुम्हांस एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निमिषांत, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा; कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. (१ करिंथ १५: ५१-५३)
कारण, आज्ञाध्वनि आद्यदिव्यदुताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभु स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. (१ थेस्सलनी ४:१६)
पहिली तुतारी जी पवित्र शास्त्रात उल्लेख केली आहे ती देवाची तुतारी आहे.
निर्गम १९: १०-१६ मध्ये, हेतेच ठिकाण होते जेथे परमेश्वर त्याच्या लोकांना एकत्र करीत होता. परमेश्वराने त्याचा सेवक मोशे चा उपयोग केला की त्यांस पर्वताकडे न्यावे.
आणि शेवटची तुतारी जी पवित्र शास्त्रा आमध्ये उल्लेख केली आहे ती देवाची तुतारी आहे.
आणि पुन्हा परमेश्वर त्याच्या लोकांना त्याच्याकडे एकत्र करीत होता, प्रभु येशूत्याचे सेवक, त्याचे दूत यांच्याद्वारे त्यांस देवाच्या समक्षतेसमोर आणणार.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०