दुर्जन नाक वर करून म्हणतो, तो झडती घेणार नाही; देव नाही ( तो कधी शिक्षा करीत नाही)असाच त्याच्या सर्व विचारांचा सार. (स्तोत्रसंहिता १०: ४ ऐम्पलीफाईड बायबल)
ते जे देवाचा शोध करीत नाहीत त्यांना दुष्ट असे वर्णन केले आहे.
प्रार्थनारहित राहणे हे घमंड असण्याचे चिन्ह आहे.
दुष्टाचे चारित्र्य हे त्याच्या प्रार्थनारहित राहण्यात दिसून येते.
तुमची दीनता ही तुमच्या प्रार्थनेच्या जीवनाद्वारे दिसून येते
एक दिन व्यक्ति प्रार्थना करेल आणि देवाचा धावा करेल.
देवाला दुर्जन (मनुष्य)का तुच्छ (झिडकारतो आणि अस्विकारतो)मानितो? तूं झडती घेणार नाहीस असे तो आपल्या मनात का म्हणतो?(स्तोत्रसंहिता १०: १३ ऐम्पलीफाईड बायबल)
अनेक वेळेला,अत्यंत त्रास भोगण्याच्या परमेश्वराच्या स्वभावाच्या कारणामुळे, दुष्ट मनुष्य विचार करतो की येथे देव नाही.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०