हे देवा, राजाला आपले न्यायानुशासनआणि राजपुत्राला आपले नीतिमत्व दे.(स्तोत्रसंहिता ७२: १)
दावीद शलमोन साठी प्रार्थना करीत सुरु करतो (१). आणि त्याचे राज्य आणि ख्रिस्ताच्या राज्याच्या गौरवाच्या भविष्यवाणी मध्ये तो ते नेतो (२-१७). देवाचीस्तुति होवो. (१८-२०)
हे स्तोत्र काही अंशी शलमोन साठी आहे, परंतु ख्रिस्ताला अधिक पूर्ण आणि स्पष्ट असे आहे. शलमोन हा राजा आणि राजाचा पुत्र असे दोन्हीही आहे- आणि त्याच्या भक्तिमान पित्याने इच्छा केली की देवाचे ज्ञान त्याच्यात असावे, की त्याचे राज्य हे मशीहा च्या राज्याचे स्मरण असे व्हावे.
शलमोन हा ख्रिस्ताचा प्रकार होता
१. जसे पहिल्या इस्राएल ला शलमोनच्या काळात खूप गौरव मिळाले; त्याचप्रकारे दुसरे इस्राएल, ख्रिस्ता द्वारे देवाचे चर्च ख्रिस्ता द्वारे सार्वकालिक गौरव प्राप्त करेल.
२. शलमोन हा दाविदाचा पुत्र होता; येशू ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.
३. शलमोन चे ह्या पृथ्वीवर राज्य हे फरात नदीपासून ते मध्यसमुद्रापर्यंत होते; परंतु ख्रिस्ताचे प्रभुत्व हे
"पृथ्वीच्याशेवटापर्यंत" आहे.
४. शलामोन चे ज्ञान संपूर्ण जगभर ठाऊक होते; परंतु"ख्रिस्ता मध्ये ज्ञानाचा आणि समज चा खजाना हा गुप्त आहे."
५. शलमोनच्या राज्यात शांति होती; आणि ख्रिस्त आपला प्रभु हा शांतीचा राजकुमार आहे, "आणि त्याचे राज्य आणि शांतीच्या वाढीचा, शेवट नाही."
६. शलमोन यरुशलेम मध्ये अक्षरशः दाविदाच्या सिंहासनावर बसला, परंतु ख्रिस्त जो मृत्युमधून जिवंत झाला आणि परमउंचामध्ये सर्वसामर्थ्याच्या उजव्या हाताकडे बसला आहे, जो दाविदाच्या सिंहासनावर स्वर्गात बसला आहे. (प्रेषित २: ३०-३१)
७. शलमोनच्या वेळेचे सर्व शासक आणि राजे यांनी त्याचा सन्मान केला आणि त्याच्यासाठी बक्षीस आणले. ख्रिस्ताच्या राज्यात, "पृथ्वीचे राजे ख्रिस्ताच्या राज्यात त्यांचे गौरव आणतील" (प्रकटीकरण २१: २४); आणि बेथलेहेमच्या गव्हाणीमध्ये सुद्धा पृथ्वीच्या राजांनी ख्रिस्ताला सोने, ऊद आणि गंधरस बक्षीस म्हणून आणले.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०