हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तूं मला रोगमुक्त केले. (स्तोत्र ३०:२)
बार्तीमयाने प्रभु कडे धावा केला आणि तो बरा झाला
बायबल मध्ये प्रत्येक जण ज्यांनी प्रभु कडे धावा केला ते बरे झाले
हे परमेश्वरा, तूं माझा जीव अधोलोकातून वर काढीला; गर्तेत पडलेल्यांमधून तूं मला जिवंत राखिले. (स्तोत्र ३०:३)
आपल्याला ठाऊक नाही की येथे दावीद त्याचे वर्णन करीत आहे ज्यास कदाचित मृत्युसारखा अनुभव म्हणता येईल किंवा तो कदाचित मृत्युपासून थोडक्यात वाचले जाण्याचा अनुभव असू शकतो. कोणताही प्रसंग असो, त्याच्या जीवनात एक सैनिक व नेता म्हणून एका पेक्षा अधिक वेळा मृत्यू जवळ आहे हा अनुभव आला असेन आणि परमेश्वराने त्याच्या जिवाला मृत्युपासून सोडविले होते.
मी तर आपल्या संपत्काली म्हटले,
मी कधी ढळणार नाही. (स्तोत्र ३०:६)
संपन्नतेने आपल्याला उद्धट असे नाही केले पाहिजे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०