स्तोत्रसंहिता १४८ संपूर्ण सृष्टीला बोलावीत आहे की याव्हे ची स्तुति करावी.
सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा. (स्तोत्रसंहिता 148:2)
परमेश्वराचे दूत दिवस-रात्र स्तुति व उपासना करतात. दूतांचा काही हिस्सा खाली पडला कारण त्यांनी योग्यपणे देवाचा सन्मान केला नाही (यशया १४:१२-१५ वाचा)
सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा. (भजन संहिता 148:4)
प्रेषित पेत्र, स्वर्गा विषयी बोलतो जे प्राचीन आहे, “स्वर्ग ....जे आता आहे,” ते “नवीन स्वर्ग” आहेत ज्याचे आश्वासन देवाने येणाऱ्या युगासाठी दिले आहे (२ पेत्र ३:५, ७, १३). वाक्य “स्वर्गाचे स्वर्ग” जुन्या करारात प्रत्यक्षात सहा वेळा येते.
अनुमानाने, “स्वर्गाचे स्वर्ग” हे जेथे आता परमेश्वराचे स्वर्गीय राजासन आहे आणि “त्याच्या पुनरुत्थाना नंतर ख्रिस्त तेथे “वर सर्व स्वर्गांहून वर गेला” (इफिस ४:१०) की पित्याच्या उजव्या हाताकडे बसावे. हे सर्व तारे व नक्षत्रांच्याही पलीकडे आहे आणि अनुमानपणे त्यास अंत नाही. ते कदाचित तिसऱ्या स्वर्गाशी समानते मध्ये असेल ज्याविषयी प्रेषित पौलाने म्हटले आहे,
देवाने सर्व जंगली प्राणी आणि
पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले. (स्तोत्रसंहिता 148:10)
श्वापदे व वनातील पाळीव जनावरे सुद्धा त्यांच्या निर्माणकर्त्याची स्तुति करतात. सरपटणारे जीव (लहानातील लहान किडे सुद्धा) त्यांना सुद्धा वाणी दिली आहे की त्यांच्या निर्माणकर्त्याची स्तुति करावी.
देवाची स्तुति करण्याचे उत्तर (स्तोत्र १४८:१३-१४)
१. कारण त्याचे हे अत्यंत महान आहे.
२. त्याचे गौरव पृथ्वी व आकाश यांच्यावर आहे,
३. त्याने त्याच्या लोकांना शक्तिशाली केले आहे.
४. त्याच्या विश्वासू जणांचा सन्मान करतात.
५. इस्राएली लोक जे त्याच्या अंत्यत निकट आहेत.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०