असे होवो की परमेश्वराने ते खुशामतीचे शब्द बोलणारे ओठ, आणि जीभ ज्या गर्वाच्या गोष्टी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात बोलतात, ते येशूच्या नांवात कापून काढो. (स्तोत्रसंहिता १२: ३)
परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत; भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी ती आहेत. हे परमेश्वरा, तूं त्यांस सांभाळशील, ह्या पिढीपासून तूं त्यांचा कायमचा बचाव करशील.(स्तोत्रसंहिता १२: ६-७)
मुस्लीम दावा करतात की बायबल हे भ्रष्ट केले गेलेले आहे. देवाचे वचन अशा दाव्याचा स्पष्टपणे नकार करते.
ह्याकारणामुळेच ते नेहमी बायबल वर आक्रमण करतात. मनोरंजकपणे, कुराण स्वतःच म्हणते की, मोशे ची पुस्तके, स्तोत्रसंहिता आणि शुभवर्तमान हे सर्व परमेश्वराद्वारे दिले गेले आहे.
कुराण स्वतःच म्हणते की, मोशे ची पुस्तके, स्तोत्रसंहिता आणि शुभवर्तमान हे सर्व परमेश्वराद्वारे दिले गेले आहे.
पुढीलकाही संदर्भे आहेत
तोरह: "आम्ही मोशे ला पुस्तक दिले आणि त्यास संदेष्ट्यांचा उत्तराधिकारी असे केले." (कुराण अध्याय २:८७)
स्तोत्रसंहिता: "आम्ही तुला प्रेरणा पाठविली आहे, जसे आम्ही नोहा कडे आणि त्यानंतरच्या संदेष्ट्यांकडे पाठविली होती: आम्ही अब्राहाम, इश्माएल, इसहाक, याकोब आणि त्यांच्या वंशजांना प्रेरणा दिली, वयेशू, ईयोब, योना, अहरोन, शलमोनआणि दाविदाला आम्ही स्तोत्र दिले." (कुराण अध्याय ४:१६३)
शुभवर्तमान: "हे त्याने तुम्हाला पाठविले (पायरी पायरीने), सत्यात, पुस्तके, जी अगोदर होऊन गेली त्याची निश्चिती करण्यासाठी, आणि त्याने त्याअगोदर नियमशास्त्र(मोशे चे) व शुभवर्तमान (येशूचे) पाठविले, की ते मनुष्यजातीला मार्गदर्शक असे व्हावे, आणि त्याने निर्बंध(बरोबर आणि चूक मधील न्यायाविषयी)पाठविले. (कुराण-अध्याय ३:३)
तसेच, त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आम्ही येशू, मरीयेच्या पुत्राला पाठविले, कीनियमशास्त्र जे त्याच्याअगोदर आले त्याची निश्चिती करावी: आम्ही त्यास शुभवर्तमान दिले: त्यात मार्गदर्शन आणि प्रकाश, आणि नियमशास्त्राची निश्चिती होती जे त्याच्याअगोदर आले होते: ते जे अल्लाह चे भय धरतात त्यांना मार्गदर्शन आणि उपदेश होता. (कुराण-अध्याय ५:४६)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०