कोणते तीन मार्ग आहेत ज्याद्वारे मनुष्य नांव कमवितो?
परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे.तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करुन दिला आहे. (स्तोत्रसंहिता 8:1)
दाविदाने या वास्तविकतेस जाणले होते की परमेश्वर इस्राएलचा केवळ परमेश्वर होता किंवा निरंतर होता यापेक्षा तो अधिक होता; तो संपूर्ण जगाचा निरंतर परमेश्वर होता.
एक प्रसिद्ध पवित्रशास्त्र ज्ञानीने एकदा हे निरीक्षण केले होते की मोठे नांव हे मनुष्यांद्वारे तीन मार्गांनी कमाविले जाते.
- काही मनुष्य प्रतिष्ठित शीर्षकसह जन्म घेतात, जसे उदाहरणार्थ, राजा.
- इतर त्यांच्या प्राप्तीच्या माध्यमा द्वारे त्यांचे नांव मोठे करतात.
- तरीही काही आहेत ज्यांना मोठे नांव दिले जाते.
येशूचे सर्वश्रेष्ठ नाव आपल्याकडे या तीन माध्यमांद्वारे आलेले आहे
- येशूचे नांव सर्वश्रेष्ठ आहे कारण त्याने श्रेष्ठ स्वभाव वारसाने प्राप्त केलेला आहे.
- त्याचे नांव सर्वश्रेष्ठ आहे त्याच्या प्राप्तीमुळे.
- त्याचे नांव सर्वश्रेष्ठ आहे कारण ते त्याला पित्या द्वारे दिले गेलेले आहे.
बाळाचे मुख शत्रूला कसे निरुत्तर करू शकते?
स्तुती हे आध्यात्मिक शस्त्र आहे ज्याचा वापर आपण सैतानाला निरुत्तर करण्यासाठी वापरू शकतो. बायबल मध्ये येथे कदाचित यापेक्षा अधिक महत्वाची वास्तविकता नाही. व्यवहारिक ख्रिस्ती जीवनाच्या या दृष्टीकोनावरून, देवाने आपल्याला मार्ग दिला आहे की सैतानाला निरुत्तर करावे. स्तोत्र ८:२ म्हणते:
तूं बाळके व तान्हुली ह्यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे;
तुला विरोधी आहेत म्हणून
आणि वैरी व सूड घेणारा ह्यांना
कुंठीत करावे म्हणून तूं असे केले आहे. (स्तोत्रसंहिता ८: २)
बाळके आणि तान्हुली बाळके ही असहाय्य असतात, आणि त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यात लढा देऊ शकत नाही. हे ख्रिस्ती लोकांचे चित्र आहे ज्यांच्यासाठी परिस्थित्या ह्या त्यांचे सामर्थ्य आणि समजेच्यापलीकडे दिसतात.
बाळके आणि तान्हुली बाळके ही असहाय्य असतात, आणि त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यात लढा देऊ शकत नाही. हे ख्रिस्ती लोकांचे चित्र आहे ज्यांच्यासाठी परिस्थित्या ह्या त्यांचे सामर्थ्य आणि समजेच्यापलीकडे दिसतात.
बाळके आणि तान्हुली बाळके ही असहाय्य असतात, आणि त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यात लढा देऊ शकत नाही. हे ख्रिस्ती लोकांचे चित्र आहे ज्यांच्यासाठी परिस्थित्या ह्या त्यांचे सामर्थ्य आणि समजेच्यापलीकडे दिसतात.
प्रभु येशूने स्तोत्र ८:२ चा संदर्भ दिला
15 जेव्हा मुख्य याजक व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि मंदिराच्या आवारात लहान मुलांना, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषाणा देताना पाहिले, तेव्हा या सर्व गोष्टींमुळे त्यांना राग आला. 16 त्यांनी त्याला विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का? ‘तू बालके व तान्हुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस.’ (मत्तय 21:15-16)
या लहानांस ठाऊक आहे-जे त्या पुढाऱ्यांना ठाऊक नाही; की येशू हा अधिक काळापासून ज्याची वाट पाहत आहे तो देवाचा पुत्र आहे.
तूं त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे; त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहे. (स्तोत्रसंहिता ८:५)
स्तोत्रसंहिता ८:५ हे येशू ख्रिस्ता विषयी भविष्यवाणी आहे जे इब्री २: ९मध्ये लेखकाने संदर्भ दिला आहे. हे आपल्याला दाखविण्यासाठी की येशूने अवश्य मानवी स्वभाव धारण केला आणि अशा प्रकारे दुतांपेक्षा किंचित असा कमी झाला
"समुद्राच्या मार्गाला" कोणतेवैज्ञानिक प्रमाण आहे?
अमरीकेचानाविक दलाचाएक अधिकारी आणि समुद्राची माहिती असणारा मथ्यू मौरी (१८०६-१८७३) जो एक ख्रिस्ती व्यक्ति होता ज्यास त्याचे बायबल वाचणे आवडायचे. त्याला त्याच्या अचूकपणाबद्दल काहीही शंका नव्हती.आणि ह्या वास्तविकतेने त्यास विज्ञानामध्ये विलक्षण शोध लावण्याकडे नेले.
स्तोत्रसंहिता ८:८ चे शब्द, त्याच्या मनात घर करून गेले होते.
आकाशातील पांखरे, समुद्रातील मासे व जलांत संचार करणारे सर्व प्राणी.
मौरी ने निश्चय केला होता की, जर येथे समुद्रात 'मार्ग' आहे, तर तेथे मार्ग असणारच. म्हणून त्याने ते शोधण्याची मोहीम सुरु केली आणि त्याने अवश्य ते मार्ग शोधले. त्याच्या ह्या नवीन संशोधनाने समुद्राच्यामार्गातीलअनेक नवीन प्रगतीकडे नेले.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०