तुमची साक्ष का दयावी?
एक ख्रिस्ती साक्ष दिली जाते जेव्हा ख्रिस्ती व्यक्ति संबंध दाखवितो की त्यांच्या आत्म्यामध्ये पवित्र आत्म्याने भरण्याद्वारे बायबलच्या देवाला त्यांनी कसे ओळखले व प्रेम केले.
पवित्र शास्त्रातील पुढील वचन आपल्याला सांगते:
तू ज्या अद्भुत गोष्टी केल्या आहेस त्याबद्दल मी सांगेन. (स्तोत्रसंहिता 9:1)
परमेश्वराने ज्या महान गोष्टी केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा. (स्तोत्रसंहिता 9:11)
प्रार्थनेसाठी नम्रता का महत्वाची आहे?
लिओनार्ड बर्नस्टेन, न्यूयॉर्क फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या दिवंगत चालविणाऱ्यास एकदा विचारले होते की वाजविण्यास सर्वात कठीण वाद्य कोणते आहे. न बिचकता, त्याने उत्तर दिले होते, "दुय्यम साहाय्यक! मी प्रथम वायोलिन वाजविणारे अनेक मिळवू शकतो, परंतु कोणीतरी दुय्यम सहाय्यक म्हणून उत्साहाने वाजविणारे मिळवावे-ती एक समस्या आहे. आणि जर आम्हाला दुय्यम साहाय्यक नसेल, तर संगीत जे वाजविले जात आहे त्यामध्ये आम्हाला ऐक्यता नसणार." ही देखील एक समस्या आहे ज्यास आम्ही ख्रिस्ती लोक तोंड देत असतो. आपल्याला फार सहज दुय्यम भूमिका करावी हे नको असते कारण ही एक अत्यंत विनम्रतेची अवस्था आहे.
प्रार्थने मध्ये विनम्रता ही देवाच्या अंत:करणाला स्पर्श करण्याचे मुख्य घटक आहे
त्या गरीब लोकांनी मदतीची याचना केली आणि परमेश्वर त्यांना विसरला नाही.. (स्तोत्रसंहिता 9:12)
प्रार्थनेतदीन होण्याचे एक चांगले उदाहरण हे परुशी आणि जकातदार ह्या येशू च्या दाखल्यातून पाहू शकता.
लूक १८: १३-१४ मध्ये आपण वाचतो, "जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हांस सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल."
जकातदार ने त्याच्या नम्र होण्याच्या आचरणामुळे परमेश्वराची कृपा प्राप्त केली.
खरी विनम्रता ही देवावर अवलंबून राहणे आहे.
Join our WhatsApp Channel

Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०