ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाशपावले; त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. (स्तोत्रसंहिता ३४:५)
तुम्ही त्याच्याकडे कसे पाहता?
तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थने मध्ये पाहता
मोशे ला सीनाय पर्वतावर एक अनुभव आला
मग मोशे सीनाय पर्वतावरूनउतरला, आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. (स्तोत्रसंहिता ३४: २९)
प्रभु येशूला असाच अनुभव आला
मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. (मत्तय १७: १-२)
परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले [कारण आपण]आपण सर्व जण आरशाप्रमाणे 'प्रभूच्या वैभवाचे' प्रतिबिंब पाडीत [देवाच्या वचनाचे] आहो; आणि प्रभु[त्याच्याकडून येते]जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रुपांतर [ग्रीक: मेटामोर्फोसीस, strong ३३३९] होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहो. (२ करिंथ ३: १८)
परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यासभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करितो. (स्तोत्रसंहिता ३४:७)
जेव्हा शत्रूने संदेष्टा अलीशा ला घेरले, तेथे असंख्य देवदूत त्यास घेरून होते. (२ राजे ६: १७)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०