येशूने डोंगरावरील प्रवचनात सांगितलेल्या आशीर्वाद वाचनाबाबत तुम्ही ऐकले आहे (मत्तय ५: १-१०).
येथे"आशीर्वाद" हा जुन्या करारातून आहे जो कमी ठाऊक आहे: "जी दीनांची चिंता वाहतो तो धन्य" (स्तोत्रसंहिता ४१:१)
दीनांची काळजी करण्याचे सात-पदरी आशीर्वाद
१) परमेश्वर त्याचा सांभाळ करेल आणि त्यास जिवंत ठेवेल.
२) तो पृथ्वीवर आशीर्वादित होईल.
३) परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूच्या इच्छेवर सोपविणार नाही.
४) परमेश्वर त्यास त्याच्या आजारपणात सामर्थ्यशाली करेन.
५) परमेश्वर त्यास त्याच्या अंथरुणात त्याचा सांभाळ करील.
६) तुझा शत्रू कधीही तुझ्यावर वर्चस्व करणार नाही.
७) परमेश्वर तुला तुझ्या प्रामाणिकपणात उचलून धरेल, आणि तुला त्याच्या दृष्टीसमोर कायमचे स्थिर करेल.
ह्या युगात आणि तसेच येणाऱ्या युगात आशीर्वाद- (मत्तय २५: ३४-४० वाचा)
ही एक मशीहा विषयक भविष्यवाणी प्रभु येशू ख्रिस्ता मध्ये पूर्ण झाली,
जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारीली आहे. (स्तोत्रसंहिता ४१:९)
येशूची फसवणूक त्याचा मित्र यहूदा द्वारे केली गेली-मत्तय २६: ४८-४९, त्याला धरून देणाऱ्याने त्यांस अशी खूण सांगून ठेविली होती की, मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा. मग त्याने लागलेच येशूजवळ येऊन, गुरुजी, सलाम, असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. (योहान १३: १८; प्रेषित १: १६)
हे स्तोत्र कदाचित अबशालोमच्या विद्रोहच्या वेळी लिहिले गेले असेन (२ शमुवेल १५). दाविदाचा ओळखीचा मित्र अहिथोफेल होता यात काही शंकानाही, जो त्याचा जवळचा सल्लागार होता, ज्याने त्यास एकटे सोडून दिले. (२ शमुवेल १७: २३)
हे मनोरंजक आहे की अहिथोफेल हा बथशेबा चा नातेवाईक होता. स्तोत्र ४१:९ चे वचन हे प्रमाण देते की मशीहा चा घात केला जाईल. यहूदा ने येशूला चुंबन घेऊन सलाम केला (मत्तय २६: ४९). अहिथोफेल व यहूदा चाशेवट सारखाच झाला- त्यांनी आत्महत्त्या केली.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०